डिजिटल हेल्थ आयडी कार्ड (Digital Health ID Card): ऑनलाईन अर्ज कसा करायचा. नोंदणी, लाभ इत्यादींची चर्चा या पोस्ट मध्ये केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्यावर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून या हेल्थ कार्ड अभियानाची घोषणा केली होती. आयुष्मान भारत-डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांना एक डिजिटल हेल्थ आयडी मिळेल. प्रत्येक नागरिकाचे आरोग्यासंबंधी रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील, रुग्णांचा एक इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड तयार केला जाईल. यात रुग्णाच्या वैद्यकीय व उपचाराबाबत संपूर्ण माहिती असेल.
हे डिजिटल हेल्थ कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते पाहू…
या कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, काही गोष्टी आवश्यक आहेत:
- मोबाईल लिंक केलेला आधार क्रमांक
- मोबाईल नंबर
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
डिजिटल हेल्थ आयडी कार्ड:
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 09, 2023
Rating:
No comments: