Full Width CSS

पंपसंच व पाईप साठी अनुदान

 पंप संच - राष्ट्रिय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच राष्ट्रीय अन्नसूरक्षा अभियान कडधान्य या योजने अंतर्गत शेतकरी यांना विद्युत पंप/ डिझेल पंप खरेदी करणेसाठी 50  टक्के कमाल 10000 रु. अनुदान आहे.

पाईप - पाण्याच्या स्रोतापासून पाणी वाहून नेण्यासाठी पाइप लाइन खरेदी साठी खर्चाच्या 50 टक्के, किंवा
१. एचडीपीई पाइप साठी  कमाल रु. 50 प्रती मिटर याप्रमाणे 6 मिटर च्या पाइप साठी 300 रु. अनुदान ,  तर
२. पिव्हिसी पाइप करिता कमाल  रु. 35 प्रती मिटर याप्रमाणे 6 मिटर च्या पाइप साठी रु. 210 इतके अनुदान मिळते.

एक शेतकरी यांना जास्तीत जास्त 50 पाइप देण्यात येतात. तसेच  कमाल रु. 150000   रु. अनुदान देण्यात येते

अर्ज कुठे करावा -

 *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*


अधिक माहितीसाठी संपर्क साधा


 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

पंपसंच व पाईप साठी अनुदान पंपसंच व पाईप साठी अनुदान Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 08, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.