सद्या राज्यात निवडनुकिची चागलीच चर्चा रनधुमाळी चालू आहे. अश्यातच मुख्य निवडनुक आयोगाने निवडणूकिच्या आधिकृत साइट वर संपूर्ण गावातील यादी जाहीर केली आहे.
जाहीर झालेल्या यादीमधे तुमचे नाव तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता ते खालील सविस्तर जाणून घ्या.तुम्ही तुमचे नाव किवा नविन मतदान नोंदणी पुर्ण झाली का? यादीमधे ऑनलाइन खालील लिंकला क्लिक करून पाहू शकता.
मतदान यादी पाहण्यासाठी खालील पद्धतीने तुम्ही पाहू शकता.
सर्वप्रथम अपल्याला निवडनुक आयोगाच्या खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा.
नंतर साइट च्या मुख्य पेज वर गेल्यानंतर मतदान यादी मधे नाव शोधा/ Find Name in voter list ऑप्शनवर क्लिक करा.
नंतर तुमच्या समोर नविन पेज ओपेन होणार त्यामधे तुमच्या जिल्हाचे नाव निवड करा.
त्यानंतर तुमचा विधानसभा मतदरसंघ निवड करून सर्वात शेवटी Open Pdf या ऑप्शन क्लिक करायाचे आहे.
No comments: