: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बयोगॅस आणि सेंद्रीय खत व्यवस्थापण योजनेअंतर्गत घरघुती बायोगॅस सयंत्र उभारणीकरिता शासनाकडून अनुदान दिले जात आहे. बुलढाणासह विविध जिल्ह्यातही ही योजना राबवण्यात येत असून, इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. याबद्दल सविस्तर खाली..
काय आहे बायोगॅस योजना? ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्राच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरवने, ग्रामीण भागातील महीलांचे जीवनमान सूधारणे, बायोगॅस संयंत्रास शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच, पर्यावरण संतुलीत राखणे आदी उद्देश सामोर ठेऊन राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रीय खत व्यवस्थापन योजणा आमलात आली आहे.
इतके मिळणार अनुदान.. सर्वसाधारण गटासाठी 12,000 रुपये, अनूसूचित जाती व जमतीसाठी 13,000 रुपये,
बायोगॅसला शौचालय जोडनी केल्यास आतिरिक्त 1,600 रुपये असे अनूदान दिले जात असते, मागील परिपत्रकानूसर..या वर्षी अनूदानात वाढ होण्यची शक्यटा..
जिल्ह्यानिहाय उद्दीष्ट शासनस्तरांवरुन जिल्हानीहाय उदिष्ट वाटप करण्यात आले असून त्यानूसार जिल्हात बायोगॅस उदिष्ट देण्यात आले आहे ते खालील प्रमाणे..
- सर्वसाधारण गट
- अनूसूचित जाती व जमती
योजेसाठी आवश्यक कागदपत्रे काय? गटविकास अधिकारी यांचा विहित नमून्यात अर्ज, लाभार्थ्याच्या शेतीचा 7/12 व 8 ‘अ ‘ उतारा, लभर्थी भूमिहीन शेतमजूर असल्यास तलाठ्याचा दाखला आवश्यक.
या योजनेबाबद कृषी विभागाकडे अर्ज, जिल्हास्तरावर कृषी अधिकारी तर, तालुका स्तरावार गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, किवा विस्तार अधिकारी याच्याशी संपर्क साधा.
No comments: