Full Width CSS

*भारतीय सैन्य दल मध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम ५४ वा कोर्स जाहीर*

 ✍ पद : शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एनटी) पुरुष आणि महिलांसाठी

✍ पदसंख्या : एकूण ५५ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : ५०% सह पदवी उत्तीर्ण किंवा पदवीच्या शेवट वर्षात असलेले उमेदवार

➡ वयोमर्यादा : किमान १९ ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क नाही.

✈ प्रशिक्षण ठिकाण : ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई. 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ फेब्रुवारी २०२३ 

*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
आपल्या गावातील *सुरेटा नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या

 *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*


अधिक माहितीसाठी संपर्क साधा


 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

*भारतीय सैन्य दल मध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम ५४ वा कोर्स जाहीर* *भारतीय सैन्य दल मध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम ५४ वा कोर्स जाहीर* Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 08, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.