Full Width CSS

☑ *भारतीय सैन्य मध्ये JAG Entry Scheme 31 वा कोर्स जाहीर*


 ☑ *भारतीय सैन्य मध्ये JAG Entry Scheme 31 वा कोर्स जाहीर*

✍ पद : लॉ ग्रॅज्युएट्स (पुरुष आणि महिला) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एनटी) ३१ वा कोर्स

✍ पदसंख्या : एकूण ०९ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : ५५% सह एलएलबी पदवी उत्तीर्ण या व्यतिरिक्त सीलँट किंवा एलएलएम शेवट वर्षातील उमेदवार

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : परीक्षा फी नाही.

✈ प्रशिक्षण ठिकाण : ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई. 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ फेब्रुवारी २०२३ 

*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*

 *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*


अधिक माहितीसाठी संपर्क साधा


 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

☑ *भारतीय सैन्य मध्ये JAG Entry Scheme 31 वा कोर्स जाहीर* ☑ *भारतीय सैन्य मध्ये JAG Entry Scheme 31 वा कोर्स जाहीर* Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 08, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.