Full Width CSS

ठिबक सिंचन करण्याचे फायदे



 ठिबक सिंचन करण्याचे फायदे

मान्सूनची अनियमितता व पावसाच्या घटत्या प्रमाणामुळे शेतीसाठी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवत असते, अशा परिस्थितीत ठिबक सिंचनचा अवलंब अत्यंत महत्वाचा आहे. ठिबक सिंचनाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत : ठिबकने द्रवरूप खत देता येऊन शंभर टक्के खताचा वापर होतो. खताच्या खर्चामध्ये 30-35 % बचत होते.
ठिबक सिंचन करण्याचे फायदे ठिबक सिंचन करण्याचे फायदे Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 14, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.