Full Width CSS

देशात ‘एक देश एक खत’ योजनेची अंमबजावणी सुरू.

 


One Nation One Fertilizer : केंद्र शासनाच्या ‘एक देश एक खत’ (One Nation One Fertilizer) या संकल्पनेतून खत अनुदान योजनेअंतर्गत (Fertilizer Subsidy Scheme) आता संपूर्ण देशात खतांचा एकच ब्रँड सादर करून प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजनेअंतर्गत राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.याच योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी खते व रसायन (Fertilizers and Chemicals) मंत्रालयाकडून काही आदेश काढून सर्व खत उत्पादक कंपन्यांना काही सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

  • युरिया (UREA),
  • डीएपी (DAP),
  • एमओपी (MOP),
  • एनपीके (NPK) इत्यादीसाठी एकच ब्रँड व एकाच नाव.

जसे कि भारत यूरिया (Bharat Urea), भारत डीएपी (Bharat DAP), भारत एमओपी (Bharat MOP), आणि भारत एनपीके (Bharat NPK), इ. असे नाव असणार आहे.

या योजनेअंतर्गत सर्व खत उत्पादक कंपन्या ह्या नाव व लोगो तसेच खतांच्या सबसिडी साठी प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना या योजनेच्या नवा छापलेल्या बॅग वापरतील.

  • खतांच्या पिशवीच्या एका बाजूला पूर्ण छपाई असेल.
  • ज्यामध्ये प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना नाव व लोगो हा खताच्या बॅग छापला जाईल.
  • तर उर्वरित भागांमध्ये कंपनीचे नाव व खतासंबंधी सर्व माहिती छापली जाईल.

या छपाईचे नमुने खालील प्रमाणे

  • भारत यूरिया (Bharat Urea)
  • भारत डीएपी( Bharat DAP)
  • भारत एमओपी (Bharat MOP)
  • भारत एनपीके (Bharat NPK)
देशात ‘एक देश एक खत’ योजनेची अंमबजावणी सुरू. देशात ‘एक देश एक खत’ योजनेची अंमबजावणी सुरू. Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 14, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.