पदाचे नाव –
हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 18 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्यासोबत उमेदवाराने व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स केलेला असावा.
- आणि उमेदवाराला 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
कॉन्स्टेबल (केनेलमन) – 08 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्यासोबत उमेदवाराकडे सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता:
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 165 से.मी. | 150 से.मी. |
छाती | 76-81 से.मी. | — |
वयोमर्यादा –
या पदासाठी उमेदवाराचे वय हे 20 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
SC आणि ST साठी 05 वर्षे OBC, ExSM साठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदांची भरती BSF Bharti 2023
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 13, 2023
Rating:
No comments: