Full Width CSS

या शेतकऱ्यांना मिळणार नाही 13 वा हफ्ता, अपात्र शेतकऱ्यांची यादी आली


 

या योजनेमध्ये देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार  देण्यात येतात. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी दर वर्षी कोणती ना कोणती योजना काढत असतात. अश्यातच केंद्र सरकारने 👉 या शेतकऱ्यांसाठी 6 हजार ऐवजी 8 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.👈

आपण या मध्ये PM KIsan yojna मधील अपात्र शेतकऱ्यांच्या यादी विषयी माहिती पाहणार आहोत. pm kisan yojana gov in

PM Kisan Yojna मध्ये पात्र आणि अपात्र शेतकऱ्याची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. या सर्व याद्या तुम्हाला PM Kisan yojana च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध केलेल्या आहेत. pm kisan yojna list

अशी पहा अपात्र शेतकऱ्यांची यादी
  • शेतकरी मित्रांनो, अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट वर जा.
  • त्यानंतर तुमच्या पुढे तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल.
  • त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटस असा पर्याय दिसेल त्या वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या राज्याचे नाव, जिल्हा, तालुका आणि तुमच्या गावाचे नाव टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • आता तुमच्या पुढे पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची याद्या दिसतील .
  • त्यासोबतच या योजनेमधून किती शेतकऱ्यांना काढून टाकले आहे.
  • अशी तुमच्या पुढे तुमच्या गावाची यादी दिसेल. त्या यादी मध्ये कोणता शेतकरी पात्र किंवा अपात्र शेतकऱ्यांची नावे दिसतील.
  • अधिक माहितीसाठी संपर्क साधा
  •  👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
  • (आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
  • मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
या शेतकऱ्यांना मिळणार नाही 13 वा हफ्ता, अपात्र शेतकऱ्यांची यादी आली या शेतकऱ्यांना मिळणार नाही 13 वा हफ्ता, अपात्र शेतकऱ्यांची यादी आली Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 13, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.