Full Width CSS

IPL



इंडियन प्रिमिअर लीग (आय.पी.एल) ही भारतातील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट विजेतेपदासाठीची साखळी स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिचा प्रारंभ केला. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे या साखळी स्पर्धेचे चेअरमन आणि कमिशनर या नात्याने स्पर्धेचे पर्यवेक्षण करतात सन २००८ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा घेण्यात आली. राजस्थान रॉयल्स या संघाने आय.पी.एल.चे पहिले विजेतेपद पटकावले. २०१२ मध्ये खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत नऊ संघांनी सहभाग घेतला. या संघांमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले.

एखादा संघाला खेळाडू समाविष्ट करण्यासाठी पाच मार्ग आहेत.

१. वार्षिक खेळाडू लिलावातून

२. इतर संघातील भारतीय खेळाडूंना 'विकत' घेऊन.

३. कोणत्याही संघात नसलेल्या खेळाडूंना कंत्राट देऊन.

४. इतर संघांशी खेळाडूंची अदलाबदल करून.

५. असलेल्या एखाद्या खेळाडूच्या बदली इतर खेळाडू घेऊन.

प्रत्येक खेळाडूचा व्यवहार त्याच्या संमतीने हा ठरवलेल्या व्यापारी चौकटीत केला जाऊ शकतो. संघमालकला जुन्या व नवीन करारातील फरक द्यावा लागेल. जर नवीन करार हा पूर्वीच्या करारापेक्षा कमी किमतीचा असेल तर पूर्वीच्या संघमालक व खेळाडू हे फरक सोसतात.




जर आपण आयपीएल मोबाईल किंवा टीव्ही वर पहात असाल तर आपणाला ठावूक असेल की आपणाला गेले काही वर्षे आयपीएलचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स या चॅनलवर पाहायला मिळते. परंतु आपणाला हे माहिती आहे का की आयपीएल सामन्यांना स्टार स्पोर्ट्स star sports चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपित करण्यासाठी या चॅनल ने किती पैसे मोजले असतील ?

स्टार स्पोर्ट्स या चॅनलने २०२२ पर्यंत आपल्या चॅनेलवर आयपीएल लाईव्ह प्रक्षेपित करण्यासाठी बीसीसीआई BCCI सोबत १६,३४६ करोड रुपयांचा व्यवहार केला आहे. त्यामुळे आता २०२२ पर्यंत आयपीएल चे सर्व डिजिटल हक्क स्टार स्पोर्ट्स या वाहिनी कडे असणार आहेत.

आयपीएल पंचांचे वेतन ipl umpire salary :

आंतररष्ट्रीय सामने असो किंवा टी २० सामने प्रत्येक सामन्यामध्ये ताळमेळ राखण्याचे काम हे त्या सामन्याचे पंच म्हणजेच अंपायर करत असतात. पण आपणाला माहिती आहे का की आयपीएल सामन्या दरम्यान उपस्थित असणारे फील्ड अंपायरचे मानधन IPL umpire salery किती असते ?

IPL IPL Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 27, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.