ड्रायव्हिंग लायसन्स व RC सोबत नसेल तरीही दंड लागणार नाही, त्यासाठी करा हे काम
m Parivahan App : ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) सोबत न ठेवल्यास आतापर्यंत अनेकदा तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागले असेल. पोलिसांकडून तुमचे चलन कापले गेले असेल. कारण, ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायव्हरकडे असणं अत्यंत गरजेचं असते. परंतु, आता अशी कारवाई तुमच्यावर होणार नाही. (driving license mparivahan)
केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्यामध्ये वाहन कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्याच्या आधारे केंद्र सरकारने अधिसूचना काढली असून, त्यानुसार आता गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स व आरसी बूक सोबत ठेवण्याची काहीही गरज नाही. mparivahan app ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे नसले तरी कारवाई करता येणार नाही.ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या खिशात नसले तरी तुम्ही ‘एम परिवहन’ या मोबाईल ॲपमध्ये ठेवू शकता. वाहतूक पोलिसांनी अडवल्यास अॅपवरुन तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना दाखवता येतील. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स m Parivahan ॲपमध्ये कसे ठेवायचे, याबाबतची माहिती जाणून घेऊ या..
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: