Full Width CSS

Kadba Kutti Machine | कडबा कुट्टी मशीनसाठी आता मिळतंय 75 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ



 Kadba Kutti Machine Anudan: शेतीमध्ये दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. अनेक शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. बहुतांश शेतकरी आपल्या शेतीतून उत्पन्न कमी येत आल्यास जोडधंदा म्हणून, पशुपालन व्यवसाय किंवा दुग्धव्यवसाय करून चांगली कमाई करतात.

 

शेतकऱ्यांना जनावरे सांभाळण्यासाठी हिरवा चारा व सुकलेला चाऱ्याची आवश्यकता असते. शेती करता करता येणारे पीक किंवा चारा पिके यांपैकी आपण काही जनावरांना चारा म्हणून खायला देत असतो.हा चारा आपण जनावरांना कापून टाकतो. (kadba kutti machine subsidy in maharashtra)

 

आपण जो चारा कापतो तो व्यवस्थितपणे कापल्या जात नाही. यामुळे जनावरांना खाण्यास अडचण होते व चारा देखील तसाच पडून जातो. यासाठी जनावरे पाळणाऱ्यांना व शेतकऱ्यांना कुट्टी मशीनची आवश्यकता असते. पण सर्वांनाच कडबा कुट्टी मशीनची किंमत जास्त असल्याने खरेदी करणे शक्य होत नाही.

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. यानंतर, आता कडबा कुट्टी मशीनवर सुद्धा सरकार अनुदान देत आहे. kadba kutti machine information in marathi या अनुदानाचा फायदा देशातील अनेक शेतकरी बांधवांनी घेतला आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे.

 

शेतकऱ्यांना व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या योजनेअंतर्गत कमी खर्चात पैशांत चारा कापण्याचे यंत्र दिले जाणार आहे. अधिकाधिक पशुपालक आणि शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचण्यासाठी सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केले आहे.कडबा कुट्टी मशीनसाठी मिळतंय एवढं अनुदान

कडबा कुट्टी मशिनवर सरकारकडून शेतकऱ्यांना 75 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. उदाहरणार्थ, समजा कुट्टी मशीन यंत्राची किंमत 1,000 रुपये असेल तर यामागे सरकारच्या योजनेतून 750 पर्यंत अनुदान दिले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांना कमी रक्कम द्यावी लागेल. kadba kutti machine anudan yojana

 

योजनेची पात्रता 

या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना मिळणार आहे. kadba kutti machine yojana 2023

आधार कार्ड तुमच्या बचत खात्याशी जोडलेले असावे.

अर्जदाराच्या नावावर 10 एकरपेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092



Kadba Kutti Machine | कडबा कुट्टी मशीनसाठी आता मिळतंय 75 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ Kadba Kutti Machine | कडबा कुट्टी मशीनसाठी आता मिळतंय 75 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 10, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.