Full Width CSS

Maha-Dbt Farmer Tractor

 

Maha-Dbt Farmer Tractor Yojana Maharashtra 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत 50% अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करण्याची संधी देत आहे. महाडीबीटी कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये शेतकरी ट्रॅक्टर खरेदी साठी आर्थिक सहाय्य या घटकासाठी अर्ज करून 50 टक्के सवलती वर ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.

राज्य कृषी यांत्रिकरण योजना 

महाराष्ट्रामध्ये कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणे यासाठी योजना सरकार कडून चालू करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते. 
या योजनेचा उद्देश शेतीमध्ये कृषी यांत्रिकीकरणाचा वापर वाढवून शेतीचे उत्पन्न वाढवणे हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जात. 

पात्रता

शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
शेतकऱ्यांचे सातबारा उतारा व खाते उतारा असणे आवश्यक आहे
फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार
एकदा ट्रॅक्टर खरेदी साठी लाभ घेतल्यास पुढील दहा वर्षे ट्रॅक्टर खरेदी साठी त्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही.
Maha-Dbt Farmer Tractor Maha-Dbt Farmer Tractor Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.