Mahadbt Vihir Anudan Yojana : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना शेती करताना विहीर आणि त्याचबरोबर मोटर पंप असणे गरजेचे आहे. तरच शेतकरी बांधवांना राज्य शासनाने अतिशय महत्त्वाची योजना सुरू केलेल्या आहेत. आणि सदर योजनेअंतर्गत नवीन विहिरी करिता तीन लाख रुपये तर पाच एचपीच्या सोलर पंप करिता तीन लाख 25 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार पाहणार आहोत. ऑनलाईन अर्ज कसे करायचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पोर्टल कोणती आहे. आणि त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना (solar pump anudan yojana 2022) म्हणजेच कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Mahadbt Vihir Anudan Yojana
सर्वप्रथम सोलर पंप आणि विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपल्याला हे जाणून घ्यायचे की नेमके अर्ज कोणत्या वर्गासाठी सुरू आहे. सदर योजनेचा जो शासन निर्णय आहे दिनांक 7 मार्च 2022 रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आलेला होता. (Navin Vihir Anudan Yojana 2022) आणि यामध्ये आता नवीन विहिरीसाठी एकूण तीन लाख रुपये अनुदान दिले जाते. आणि यातच आता पाच एचपी सोलर पंप करिता तीन लाख पंचवीस हजार रुपये अनुदान दिले जाते. तर या विषयीचा शासन निर्णय आपण खाली दिलेला आहे तोच देखील शासन निर्णय आपण पाहू शकता.
Mahadbt Vihir Anudan Yojana
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 04, 2023
Rating:
No comments: