गूळ, डाल तेल उद्योग उभारण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अनुदान अर्ज सुरु, असे करा अर्ज. PMFME
गूळ, डाल तेल उद्योग उभारण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अनुदान अर्ज सुरु, असे करा अर्ज. PMFME
नमस्कार मित्रानो केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्र सरकार मार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया अनुदान योजना ( PMFME ) सुरु करण्यात आली आहे त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेतसद्या या योजनेचे अर्ज हे फक्त लातुर जिल्ह्याकरिता सुरु आहेत, याबरोबर हळू हळू सर्वच जिल्ह्याकरिता अर्ज सुरु करण्यात येणार आहेत.
असंघटित क्षेत्रातील लोकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल 2020 ते 2025 या वर्षाकरिता या योजनेचे अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाही योजना 2022-23 या वर्षाकरिता राबविण्यात येत आहे
एकूण 7 ते 10 लाख रुपयांच्या रकमपर्यंत 35 % अनुदान देणे बंधनकारण आहे.
✔️ पात्र कोण आहेत
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया या योजनेकरिता वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी, गरीब वंचित गट लाभार्थी, छोटया कंपन्या यांना हे अनुदान मिळेल
??अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ??
No comments: