यामार्फत ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशांना शासनाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच शासनाकडून विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करून प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. Land record
✅️ या योजनेचा मुख्य उद्देश :-
मधमाशा पालन मधू केंद्र योजनेचा उद्देश हा बेरोजगार असलेला व्यक्ती यांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि मधमाशा संवर्धनाची जनजागृती व्हावी हा आहे.
शासना मार्फत योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना 25 दिवसाचे विशेष ट्रेनींग दिले जाते. मधुमाक्षिका पालन करण्यासाठी किमान 10 ते 15 पेट्या या स्वखर्चाने घेणे आवश्यक आहे. त्यानंतर खर्चाच्या 50 टक्के अनुदान हे मंजूर होईल.
✅️ या योजनेकरिता पात्रता :-
- या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता किमान 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच 21 वर्ष वय असावे.
- स्वतःच्या किंवा आपल्या कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकरी असल्यास प्राधान्य
- मधमाशी पालनबाबत माहिती असणे गरजेचे.
✅️ यांना लाभ मिळणार नाही.
मधुमाक्षिका पालन योजनेमध्ये सरकारी कर्मचारी, अधिकारी, जेष्ठ नागरिक तसेच ज्यांच्या नावे शेती नाही असे नागरिक या योजनेस पात्र राहणार नाहीत.
No comments: