Gram Sumanagal Scheme : आता दररोज पोस्टात 95 रु गुंतवा आणि 14 लाखापर्यंत चा लाभ मिळवा.
✔️ काय आहे ही पॉलिसी Post Office Policy
मित्रानो यामध्ये Gram Sumangal Rural Poatal Life Insurance Scheme हे एक या पॉलिसी मधील प्लॅन आहे. ज्याचे Post Office मध्ये अकाउंट आहे असा कोणताही व्यक्ती या पॉलिसी चा लाभ घेऊ शकतो.यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी , निमशासकीय कर्मचारी, सामान्य व्यक्ती, तसेच व्यापारी कोणताही व्यक्ती एक पोस्टमध्ये खते काढून या पॉलिसी चा लाभ घेऊ शकेल.
3 वर्ष तुम्ही याचे पैसे भरल्यानंतर तुम्हाला फिक्स्ड अमाऊंट तसेच मनी बैक, आणि इनशॉरन्स कव्हर ही पोस्टामार्फत मिळेल त्यामुळे ही पॉलिसी सर्वसामान्य व्यक्तीसाठी खूप फायदेशीर आहे.
ही योजना भारत सरकार मार्फत 1995 मध्ये सुरु करण्यात आलेली आहे जी आज तागयात सुरु आहे Gram Sumangal Scheme चा लाभ हा त्या लोकांना मिळेल ज्यांना वेळोवेळी खूप पैशांची अडचण भासते. कारण या पॉलिसी मध्ये मेचोरिटी च्या अगोदर 3 वेळा मनी बॅक ची सुविधा देण्यात आलेली आहे.
तसेच 3 वर्षानंतर तुम्ही या पॉलिसीवर loan घेऊ शकतात. अशा अनेक पॉलिसी सध्या Post Office मार्फत देण्यात येतात परंतु सर्वसामान्य व्यक्तींसाठी ही एक उत्तम Policy मानली जाते.
✔️ कधी मिळतात पैसे
सुमंगल योजनेची 15 वर्षाची पॉलिसी वर 6 वर्ष, 9 वर्ष, आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 20 टक्के रक्कम अशी 3 वेळा मनी बॅक स्वरूपात मिळते. बाकी 40 टक्के रक्कम ही पॉलिसी मैचोरिटी च्या नंतर मिळते त्यात बोनस ही असेल, बोनस हा दरवर्षी हजार रुपयाला 48 रु असा धरला जातो.
No comments: