जाहिरात दिनांक: 03/03/23
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी [CSIR-National Chemical Laboratory, Pune] पुणे येथे 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07, 08 व 13 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 04 जागा
NCL Pune Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | प्रकल्प सहयोगी-I / Project Associate-I | 03 |
2 | वरिष्ठ प्रकल्प सहयोगी / Senior Project Associate | 01 |
Eligibility Criteria For CSIR-NCL Pune
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विश्लेषणात्मक रसायनशास्त्र किंवा सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष 02) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. | 35 वर्षापर्यंत |
2 | 01) नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील पदवी किंवा समकक्ष पदवी 02) 04 वर्षे अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये एम.ई./ एम.टेक. किंवा समकक्ष पदवी सह 02 वर्षे अनुभव | 40 वर्षापर्यंत |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये ते 42,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ncl-india.org
How to Apply For CSIR-NCL Pune Recruitment 2023 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.ncl-india.org या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07, 08 व 13 मार्च 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.ncl-india.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

No comments: