Full Width CSS

[Mail Motor Service] मेल मोटर सर्व्हिस भरती 2023

 


जाहिरात दिनांक: 03/03/23

मेल मोटर सर्व्हिस [Mail Motor Service, Nagpur] नागपूर येथे कुशल कारागीर पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

Mail Motor Service Nagpur Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
कुशल कारागीर / Skilled Artisans01) सरकार द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र किंवा इयत्ता 8 वी परीक्षा उत्तीर्ण 02) 01 वर्षे अनुभव 03) मोटार वाहन मेकॅनिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जड मोटार वाहने चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्सआवश्यक आहे.02

Eligibility Criteria For Mail Motor Service Nagpur

वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ‘The Manager, Mail Motor Service, GPO Compound, Civil Lines, Nagpur-440001’.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiapost.gov.in

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

How to Apply For Mail Motor Service Nagpur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indiapost.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[Mail Motor Service] मेल मोटर सर्व्हिस भरती 2023 [Mail Motor Service] मेल मोटर सर्व्हिस भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.