Full Width CSS

[IDBI Bank] आयडीबीआय बँक भरती 2023 [मुदतवाढ]



आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मध्ये सहायक व्यवस्थापक पदांच्या 600 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2023 12 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 600 जागा

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

IDBI Bank Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सहायक व्यवस्थापक / Assistant Manager01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर 02) 02 वर्षे अनुभव600

Eligibility Criteria For IDBI Bank

वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [SC/ST/PWD - 200/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 36,000/- रुपये ते 63,840/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.idbibank.in

How to Apply For IDBI Bank Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/idbiamfeb23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2023   12 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.idbibank.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

[IDBI Bank] आयडीबीआय बँक भरती 2023 [मुदतवाढ] [IDBI Bank] आयडीबीआय बँक भरती 2023 [मुदतवाढ] Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.