जाहिरात दिनांक: 03/03/23
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग [Food, Civil Supplies, and Consumer Protection Department Sangli] सांगली येथे वाहनचालक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Maha Food Sangli Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वाहनचालक / Driver | वाहनचालक भारतीय नागरीक असावा व किमान शिक्षण चौथी उत्तीर्ण तसेच वाहनचालकास मराठी वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. |
Eligibility Criteria For Maha Food Sangli
वयाची अट : 18 वर्षे ते 58 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 23,736/- रुपये.
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सांगली.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
How to Apply For Maha Food Sangli Recruitment 2023 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
No comments: