जाहिरात दिनांक: 03/03/23
इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 42 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 42 जागा
EIL Recruitment Details:
पदांचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) : 42 जागा
अनु क्रमांक | शाखा | जागा |
1 | केमिकल/ Chemical | 05 |
2 | मेकॅनिकल/ Mechanical | 16 |
3 | सिव्हिल/ Civil | 09 |
4 | इलेक्ट्रिकल/ Electrical | 07 |
5 | इंस्ट्रुमेंटेशन/ Instrumentation | 05 |
Eligibility Criteria For EIL
शैक्षणिक पात्रता : 65% गुणांसह संबंधित विषयात बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. (इंजि)
वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.engineersindia.com
How to Apply For EIL Recruitment 2023 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruitment.eil.co.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 एप्रिल 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.engineersindia.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
![[EIL] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड भरती 2023](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjFHiUL9AzN9-oJWCDd2tXdKOhqxEAA0KyBt4idiXVcE-8vxRwZcYTyIrHeG8_TAAb3N6oL1ug__Flb6qJIcXUUmh3g6TU5o_jePVx-WYBhPiOuRH0AQCYGvPW4wPAU3uC1gjYAP6b7YWeqU24Y3Q7kmmtCTUIkQhTNsW_oXLeyvbG6Ac_AWdU1zqWzog/s72-c/download%20(1).png)
No comments: