जाहिरात दिनांक: 04/03/23
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या 102 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 मार्च 2023 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 106 जागा
IOCL Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | एक्झिक्युटिव लेवल L1 / Executive Level L1 | 96 |
2 | एक्झिक्युटिव लेवल L2 / Executive Level L2 | 10 |
Eligibility Criteria For IOCL
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 50% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी+05 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा+10 वर्षे अनुभव (SC/ST: 40%) | 35 वर्षांपर्यंत |
2 | 50% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी+10 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा+15 वर्षे अनुभव (SC/ST: 40%) | 42 वर्षांपर्यंत |
सूचना - वयाची अट : 22 मार्च 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 300/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Advertiser, Post Box No.3096, Head Post Office, Lodhi Road, New Delhi 110003
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.iocl.com
How to Apply For IOCL Recruitment 2023 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.iocrefrecruit.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 मार्च 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.iocl.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
No comments: