छत्रपती शाहू महाराज संशोधन [Chhatrapati Shahu Maharaj, Training and Human Development Institute, Pune] प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे येथे कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास) पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मार्च 2023 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
Sarthi Pune Recruitment Details:
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास) / Executive Officer (Skill Development) | महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागातील सेवानिवृत्त गट अ किंवा गट ब दर्जाचा राजपत्रित अधिकारी | 01 |
Eligibility Criteria For Sarthi Pune
वयाची अट : 65 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sarthi, Balchitravani, C T Survey Number 173, B/1, Gopal Ganesh, Agarkar Rd, Shivajinagar, Pune, Maharashtra 411004
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.sarthi-maharashtragov.in
How to Apply For Sarthi Pune Recruitment 2023 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.sarthi-maharashtragov.in व अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मार्च 2023 आणि पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 मार्च 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.sarthi-maharashtragov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
March 05, 2023
Rating:



No comments: