भारतीय क्रीडा प्राधिकरण [Sports Authority of India] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 08 जागा
SAI Recruitment Details:
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थापासून मेडिसिन मध्ये बॅचलर पदवी आणि शस्त्रक्रियेची पदवी (एमबीबीएस) 02) 05 वर्षे अनुभव. | 08 |
Eligibility Criteria For Sports Authority of India
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 1,25,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.sportsauthorityofindia.nic.in
How to Apply For Sports Authority of India Recruitment 2023 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://sportsauthorityofindia.gov.in/saijobs/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 मार्च 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.sportsauthorityofindia.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[SAI] भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2023
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
March 05, 2023
Rating:
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
March 05, 2023
Rating:



No comments: