Full Width CSS

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023

 


महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मध्ये विविध पदांच्या 27 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 27 जागा

Mahapareshan Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1टंकलेखन (कुशल) / Typing (Skilled)04
2वाहन चालक (कुशल) / Driver (Skilled)01
3कार्यालयीन सहाय्यक (कुशल) / Office Assistant (Skilled)12
4शिपाई (कुशल) / Peon (Skilled)10

Eligibility Criteria For Mahapareshan

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाणा (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अति दाब प्रकल्प मंडळ कार्यालय, अमरावती.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

  sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin No

How to Apply For Mahapareshan Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahatransco.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.