Full Width CSS

[AFS Nagpur] वायुसेना विद्यालय वायुसेना नगर नागपूर भरती 2023

 


वायुसेना विद्यालय वायुसेना नगर [Air Force School Vayusena Nagar Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या 26 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

  sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin No

एकूण: 26 जागा

AFS Nagpur Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1पीजीटी / PGT07
2टीजीटी / TGT04
3पीआरटी / PRT03
4एनटीटी / NTT03
5लिपिक / Clerk01
6लॅब अटेंडंट / Lab Attendant02
7मदतनीस / Helper06

Eligibility Criteria For AFS Nagpur

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
101) कोणत्याही भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ UGC/AICTE पासून किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी 02) बी.एड पदवी किंवा समतुल्य21 ते 50 वर्षे
201) कोणत्याही भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ UGC/AICTE पासून किमान 50% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 02) बी.एड पदवी किंवा समतुल्य 21 ते 50 वर्षे
301) कोणत्याही भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ UGC/AICTE पासून किमान 50% गुणांसह पदवी 02) बी.एड पदवी किंवा समतुल्य 21 ते 50 वर्षे
4वरिष्ठ माध्यमिक सह शासन मान्यताप्राप्त संस्थापासून नर्सरी शिक्षक प्रशिक्षण डिप्लोमा किंवा नर्सरी/ माँटेसरी/पूर्व-प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण मध्ये डिप्लोमा किंवा प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा21 ते 50 वर्षे
501) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातुन बी.कॉम  02) इंग्रजी मध्ये टायपिंगचा वेग किमान 40 श.प्र.मि.  03) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान, विशेषतः एमएस ऑफिस 04) टॅलीचे ज्ञान25 ते 50 वर्षे
610+2 सह विज्ञान21 ते 50 वर्षे
7साक्षर21 ते 40 वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 13,000/- रुपये ते 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Principal, Air Force School VSN Nagpur-440007.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.airforceschoolvsnnagpur.org

How to Apply For AFS Nagpur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.airforceschoolvsnnagpur.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[AFS Nagpur] वायुसेना विद्यालय वायुसेना नगर नागपूर भरती 2023 [AFS Nagpur] वायुसेना विद्यालय वायुसेना नगर नागपूर भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.