Full Width CSS

[SBI] स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२3



 स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 03 जागा

  sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin No

SBI Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1प्राध्यापक (कार्यकारी शिक्षण) / Faculty (Executive Education)02
2वरिष्ठ कार्यकारी / Senior Executive01

Eligibility Criteria For State Bank of India

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
101) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. 02) 03 वर्षे अनुभव28 ते 55 वर्षे
201) (सांख्यिकी/गणित/अर्थशास्त्र) पदव्युत्तर पदवी. 02) 05 वर्षे अनुभव25 ते 35 वर्षे

सूचना - वयाची अट : 01 डिसेंबर 2022 रोजी,

शुल्क : 750/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कोलकत्ता, जयपूर.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sbi.co.in

How to Apply For State Bank of India Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://sbi.co.in/web/careers/current-openings या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sbi.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[SBI] स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२3 [SBI] स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२3 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.