Full Width CSS

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण भरती 2023



 महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण [Maharashtra Real Estate Appellate Tribunal, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 05 जागा

MAHA REAT Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographers (Higher Grade)02
2लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographers (Lower Grade)02
3लघुलेखक-टायपिस्ट / Steno-Typist01

Eligibility Criteria For MAHA REAT

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
101) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 02) इंग्रजीमध्ये शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्दांचा वेग आणि मराठीत शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 100 शब्द 02) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट 03) MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र. 04) मराठी भाषेचे ज्ञान
201) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 02) इंग्रजीमध्ये शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 100 शब्दांचा वेग आणि मराठीत शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 100 शब्द 02) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट 03) MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र. 04) मराठी भाषेचे ज्ञान
301) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 02) इंग्रजीमध्ये शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 80 शब्दांचा वेग आणि मराठीत शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 80 शब्द 02) इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट 03) MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र. 04) मराठी भाषेचे ज्ञान

शुल्क : शुल्क नाही

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Maharashtra Real Estate Appellate Tribunal”, first Floor, One Forbes Building. Thapper House, Dr. V.B. Gandhi Road, Kala Ghoda, Fort, Mumbai 400 001

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharera.mahaonline.gov.in

How to Apply For MAHA REAT Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharera.mahaonline.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण भरती 2023 महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.