Full Width CSS

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट 2023

 


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट [Government Industrial Training Institute Hinganghat] येथे विविध पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 02 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 04 जागा

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Govt ITI Hinganghat Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1शिल्प निदेशक (संघाता) / Craft Instructor01
2निदेशक / Director02
3आय.एम.सी. समन्वयक / I.M.C. Coordinator01

Eligibility Criteria For Govt ITI Hinganghat

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
1मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी एक वर्ष अनुभव / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी.आय. उमेदवारास प्राधान्य.
2इंजिनिअरिंग पदवी एक वर्ष अनुभव/ इंजिनिअरिंग पदवी दोन वर्ष अनुभव. सी. टी. आय उमेदवारास प्राधान्य किंवा  एम.बी.ए./बी.बी.ए. (सोसलॉजी/ सोराल वेल्फेयर / इकॉनॉमिक्स) पदवी दोन वर्ष अनुभव, पदवी / पदवीका एम्प्लॉयब्लिटी स्किलचा डीजीटी अंतर्गत दोन वर्ष अनुभव आणि इंग्रजी कॉम्युनिकेशन स्किल / 12 वी पदवीका किंवा त्यापेक्षा जास्त स्तरावरील बेसिक कॉम्प्युटरचे ज्ञान असने आवश्यक.
3कोणत्याही शाखेचा पदवीधर संगणक अकाउन्टींग ज्ञान असने आवश्यक, विद्यापीठ (जिल्हास्तरीय / राज्यस्तरीय स्पोर्ट उमेदवारास प्राधान्य) एक वर्ष संबंधीत कामाचा अनुभव

वयाची अट : 01 फेब्रुवारी 2023 रोजी 33 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : हिंगणघाट, वर्धा (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट जिल्हा वर्धा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.itihinganghat.org

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र

(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱

मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट 2023 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.