Full Width CSS

[IIGM] इंडियन इंस्टीट्यूट ऑफ जीओमग्नेटिझम भरती 2023



 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ जीओमग्नेटिझम [Indian Institute of Geomagnetism (IIGM)] मध्ये विविध पदांच्या 21 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 21 जागा

IIGM Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1प्रकल्प सहाय्यक III / Project Assistant III (PA III)01
2प्रकल्प सहाय्यक II / Project Assistant II (PA II)20

Eligibility Criteria For IIGM

पद क्रमांकशैक्षणिक पात्रतावयाची अट
1इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन मध्ये बी.ई./ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये बी.ई.32 वर्षापर्यंत
2इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन मध्ये बी.ई. / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये बी.ई.28 वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये ते 28,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक 2 (Notification No. 2) : येथे क्लिक करा

Official Site : www.iigm.res.in

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

How to Apply For IIGM Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://nicforms.nic.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.iigm.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[IIGM] इंडियन इंस्टीट्यूट ऑफ जीओमग्नेटिझम भरती 2023 [IIGM] इंडियन इंस्टीट्यूट ऑफ जीओमग्नेटिझम भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.