Full Width CSS

[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2023

 


जाहिरात दिनांक: 04/03/23

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये प्रकल्प अभियंता-I पदांच्या 110 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 110 जागा

BEL Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
प्रकल्प अभियंता-Iबी.ई. / बी.टेक / बी.एस्सी (इंजी. 4 वर्षे) पदवी110

Eligibility Criteria For BEL

वयाची अट : 01 फेब्रुवारी 2023 रोजी 32 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 55,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम, नवी दिल्ली, गाझियाबाद, बंगलोर.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in

How to Apply For BEL Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.bel-india.in या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bel-india.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2023 [BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.