Full Width CSS

[SGBAU] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023

 


जाहिरात दिनांक: 04/03/23

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ [Sant Gadge Baba Amravati University Akola] अकोला येथे विविध पदांच्या 14 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 14 जागा

SGBAU Amravati Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1प्राचार्य / Principal01
2सहायक प्राध्यापक / Assistant Professor11
3ग्रंथपाल / Librarian01
4शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक / Director of Physical Education & Sports01

Eligibility Criteria For SGBAU Amravati

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय, हिवरखेड, जि. अकोला.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sgbau.ac.in

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

How to Apply For SGBAU Amravati Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sgbau.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

[SGBAU] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 [SGBAU] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.