Full Width CSS

[GMC] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती २०२3

 


जाहिरात दिनांक: 04/03/23

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय [Government Medical College & Hospital, Nagpur] नागपूर येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

GMC Nagpur Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technicianमान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्सी (मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी) / पीजी DMLT प्राधान्य : 01) मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स 02) प्रयोगशाळेतील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. 03) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान.01

Eligibility Criteria For GMC Nagpur

वयाची अट : 21 ते 35 वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : To Office of Dr. Sandeep Kokate, Principal Investigator, VHF Project, Department of Microbiology, Government Medical College and Hospital, Nagpur - 440003 Maharashtra.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gmcnagpur.org

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

How to Apply For GMC Nagpur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.gmcnagpur.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
[GMC] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती २०२3 [GMC] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती २०२3 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.