Full Width CSS

[Bombay High Court] बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2023

 


जाहिरात दिनांक: 04/03/23

बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये येथे कायदा लिपिक पदांच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 50 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 50 जागा

Bombay High Court Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
कायदा लिपिक / Law Clerk01) नवीन कायदा पदवीधर ज्यांनी एलएलबीची अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण केली आहे. किंवा 02) कायद्यात पदव्युत्तर पदवी असणे. 03) उच्च न्यायालय कायद्यातील पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार करू शकते50

Eligibility Criteria For Bombay High Court

वयाची अट : 21 ते 30 वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई, औरंगाबाद, नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai - 400 001.अर्ज 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.bombayhighcourt.nic.in

How to Apply For Bombay High Court Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
[Bombay High Court] बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2023 [Bombay High Court] बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.