Full Width CSS

[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023



 जाहिरात दिनांक: 04/03/23

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ [Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola] अकोला येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ कम प्रमुख पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 04 जागा

PDKV Akola Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वरिष्ठ शास्त्रज्ञ कम प्रमुख / Senior Scientist Cum Head01) संबंधित मूलभूत विज्ञानांसह संबंधित विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा समकक्ष 02) 08 वर्षे अनुभव04

Eligibility Criteria For PDKV Akola

वयाची अट : 27 मार्च 2023 रोजी 45 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 500/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 37,400/- रुपये ते 1,31,400/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, Dr.P.D.K.V., Akola.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pdkv.ac.in

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

How to Apply For PDKV Akola Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pdkv.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 [PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.