Full Width CSS

☑ *केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या ९२२३ जागा*






 ☑ *केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या ९२२३ जागा*

✍ पद : कॉन्स्टेबल टेक्निकल आणि ट्रेडसमन

✍ पदसंख्या : एकूण ९२२३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, वाहन परवाना, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २७ मार्च २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ एप्रिल २०२३

*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
आपल्या गावातील *सुरेटा नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या
➡ *VISHAL MULTISERVISES JAMWADI*
AT SHRIKRUSHNANAGAR PO JAMWADI
☎: 9637650051

☑ *केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या ९२२३ जागा* ☑ *केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या ९२२३ जागा* Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 16, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.