पचन प्रक्रियेवर असे होतात दुष्परिणाम अति चहा पिणाऱ्यांना असंख्य शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. पण समस्यांचे मूळ नेमकं कुठे आहे, हेच त्यांना शोधून सापडत नाही. तुम्ही देखील पोट आणि पचनाशी संबंधित आजारांमुळे हैराण आहात का? जाणून घ्या यामागील कारण
♦️1)ऊर्जा नाही उदासीनता वाढते.
♦️2)आतड्यांमधील गुड बॅक्टेरियावर परिणाम होतो.
♦️3)लघवीला जास्त होणे.
♦️4)पोट स्वच्छ होत नाही.
♦️5) जास्त प्रमाणात पित्त जळजळ आंबट घशामध्ये उलटी येणे.
♦️7) चक्कर येणे किंवा तोंडामध्ये जर येणे. शरीरावर पुरळ येणे उष्णता बाहेर पडणे
♦️6)अति चहाचे सेवन घातकच
No comments: