Full Width CSS

औरंगाबाद महानगरपालिका भरती २३


 

औरंगाबाद महानगरपालिका [Auranagabad Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 10 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 20 जागा

sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Aurangabad Mahangarpalika Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1मुख्य अग्निशमन अधिकारी / Chief Fire Officer01
2पशु शल्य चिकित्सक / Veterinary Surgeon01
3उपअभियंता / Deputy Engineer02
4कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य) / Junior/ Branch Engineer (Civil)14
5कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत) / Junior/ Branch Engineer (Electrical)02

Eligibility Criteria For Aurangabad Mahanagarpalika

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
1केंद्र / राज्य / निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सेवेतील मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल तसेच राष्ट्रीय / राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील पदवी (बी.ई. फायर) धारण केलेली असावी.
2पशुवैद्यकीय अधिकारी या पदावर किमान ०३ वर्षांचा अनुभवअनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी / पदव्युत्तर पदवी.
3उपअभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी
4कनिष्ठ अभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभवअनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी
5कनिष्ठ अभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.aurangabadmahapalika.org

How to Apply For Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 10 मार्च 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.aurangabadmahapalika.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
औरंगाबाद महानगरपालिका भरती २३ औरंगाबाद महानगरपालिका भरती २३ Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.