महाराष्ट्र राज्य सहकारी बँक [The Maharashtra State Cooperative Bank Ltd] मध्ये जनसंपर्क अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
Maharashtra State Co-operative Bank Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
जनसंपर्क अधिकारी / Public Relation Officer | 01) कोणत्याही शाखेतील किमान 60% गुणांसह पदवीधर. (मान्यताप्राप्त विद्यापीठापत्रकारिता / संस्थेतून शक्यतो इंग्रजी साहित्य / मास कम्युनिकेशन) 02) 05 वर्षे अनुभव | 01 |
Eligibility Criteria For MSC Bank
वयाची अट : 08 मार्च 2023 रोजी 30 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Dy. General Manager, HRD&M, The Maharashtra State Co-operative bank Ltd., Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai - 400001.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mscbank.com
How to Apply For MSC Bank Recruitment 2023 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 मार्च 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.mscbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
No comments: