Full Width CSS

🌹🌹 दगडीपाला 🌹🌹



 मुतखड्याची आयुर्वेदिक माहिती


कुटकुटी अर्थात दगडीपाला हे एक सुर्यफूल कुळातील गवत आहे. सुर्यफूलाप्रमाणे या गवतास छोटीछोटी फुले येतात.दगडीपाल्याचा वापर मनुष्यप्राणी ठणठणीत होण्यासाठी होत असल्याने , दगडीपाला शतकानुशतके लोकप्रिय आहे.


१) जखम निर्जंतुकीकरणास्तव व बरी करण्यासाठी:- जखमेवर दगडीपाला चोळुन त्याचा रस लावणे. चोथा जखमेवर पोटीस करुन बांधणे. सर्वोत्तम उपाय.


*२) मुतखडा काढण्यासाठी (Kidney Stone) 😗 दगडीपाल्याचा अर्धा कप रस ९ दिवस अनोशापोटी पिल्यास ३ दिवसानंतर मुतखडा राळ होऊन बाहेर पडतो.

         मुतखडा हा लेसर शस्त्रक्रियेद्वारे राळ होऊन बाहेर पडण्यास ९ दिवस लागतात.त्यापेक्षा या उपायाने कमी कालावधी लागतो.


*३) पोटदुखी, अपचन, अजीर्ण, इ. उदरशुळास्तव दगडीपाल्याचा अर्धा कप रस ९ दिवस अनोशापोटी पिल्यास सर्वोत्तम ! 

४) चरबी, स्थुलपणा, घालविण्यासाठी:- दगडीपाल्याचा रस मधाबरोबर समप्रमाणात १/२ कप नियमीत पिल्यास चरबी कमी होतो.


५)मधुमेह संपुष्टात आणण्यासाठी:- दगडीपाल्याचा रस मधाबरोबर समप्रमाणात १/२ कप नियमीत अनोशापोटी पिल्यास निश्चित फायदा होतो. सोबत त्रिसुपुर्ण स्तोत्र म्हटल्यास मधुमेहाचे ३० पेक्षा अधिक प्रकार बरे होतात. 


*६) तोंड येणे दगडीपाला चघळावा. तोंडातील जखमा पुर्ण बरोबर होतात. तोंडाचा कॅन्सर कधीही होत नाही. गुटखा, मावा सेवनाने ज्यांच्या तोंडात व्याधी निर्माण झाल्या आहेत, त्यांनी खिशात पाने ठेवून आवश्यकतेनुसार चघळावीत. रस गिळून चोथा थुंकून द्यावा. 


*७) हाडांचा ठिसुळपणा 

 दगडीपाल्याच्या सेवनाने हाडे बळकट होतात.


८) व्हेरीकोज व्हेन, पाठीचा  कणा:- दगडीपाला रस १/२कप व गोक्षुर २चमचे यांचे सेवन उत्तम. 


*९) थाईराॅईड 😗 दगडीपाला १/२ कप व सैंधव १/२ चमचा यांच्या सेवनाने बरा होतो.


  आयोडीन पेक्षा दगडीपाला सर्वोत्तम!


१०) दगडीपाला अतिप्रमाणात सेवन केल्यास कंबरेला त्रास होतो, म्हणुन “कंबरमोडी” या नावानेही दगडीपाला ओळखला जातो.


     पण प्रमाणात सेवन केल्यास म्हणजे ३ चमचे गोक्षुर, ३ चमचे मधाबरोबर एक कप दगडीपाला रस मिश्रण करुन सेवन केल्यास कंबरदुखी  व वात, उष्णतेचे विकार, पुर्ण बरे होत असल्याचे राधेश बादले पाटील यांनी निदर्शनास आणुन दिले आहे.


११) बेडसोर्स:- रुग्णाला रुग्णालयात वा बेडवर जखमा होतात, या सर्व जखम दगडीपाला रसाने धुतल्यास पुर्ण बरे होतात. वयोवृध्दांना खूपच फायदेशीर.


१२) कर्करोग:- तोंडाच्या कर्करोगामध्ये नियमीत दगडीपाला चघळल्यास खूपच आराम मिळतो, किंबहुना बरा होतो.


१३) त्वचारोग :- दगडीपाला रस अनेक त्वचाविकारात फायदेशीर आहे.

🌹🌹 दगडीपाला 🌹🌹 🌹🌹 दगडीपाला 🌹🌹 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 28, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.