Full Width CSS

BSF Recruitment 2023



 सीमा सुरक्षा दल [Border Security Force] मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांच्या 1284 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 1284 जागा

  sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin No

BSF Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1कॉन्स्टेबल (कॉब्लर) / Constable (Cobbler)23
2कॉन्स्टेबल (टेलर) / Constable (Tailor)13
3कॉन्स्टेबल (कुक) / Constable (Cook)480
4कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) / Constable (Water Carrier)294
5कॉन्स्टेबल (वॉशर मन) / Constable (Washer Man)132
6कॉन्स्टेबल (बार्बर) / Constable (Barber)60
7कॉन्स्टेबल (स्वीपर) / Constable (Sweeper)277
8कॉन्स्टेबल (वेटर) / Constable (Waiter)05

Eligibility Criteria For BSF

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
101) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.
201) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.
301) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स
401) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स
501) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.
601) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.
701) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.
801) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स

वयाची अट : 27 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक 2 (Notification No. 2) : येथे क्लिक करा

Official Site : www.bsf.nic.in

How to Apply For BSF Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://rectt.bsf.gov.in/registration या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bsf.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
BSF Recruitment 2023 BSF Recruitment 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.