संरक्षण संशोधन आणि विकास संस्था [DRDO-Gas Turbine Research Establishment] मध्ये विविध पदांच्या 150 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 150 जागा
DRDO GTRE Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | पदवीधर अपरेंटिस प्रशिक्षणार्थी (बी.ई./बी.टेक.) / Graduate Apprentice Trainees (B.E./B.Tech) | 75 |
2 | पदवीधर अपरेंटिस प्रशिक्षणार्थी / Graduate Apprentice Trainees | 30 |
3 | पदविका अपरेंटिस प्रशिक्षणार्थी / Diploma Apprentice Trainees | 20 |
4 | आयटीआय अपरेंटिस प्रशिक्षणार्थी / ITI Apprentice Trainees | 25 |
Eligibility Criteria For DRDO GTRE
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | बी.ई. /बी.टेक. (मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल प्रोडक्शन/एरोनॉटिकल / एरोस्पेस/इलेक्ट्रॉनिक & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / टेलिकॉम/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर/इन्फॉर्मेशन सायन्स & टेक्नोलॉजी/मेटलर्जी/मटेरियल सायन्स/सिव्हिल) |
2 | बी.कॉम. / बी.एस्सी (केमिस्ट्री/फिजिक्स/गणित/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर)/ बी.ए. (इंग्रजी/इतिहास/वित्त/बँकिंग) बी.सी.ए./ बी.बी.ए. |
3 | मेकॅनिकल/प्रोडक्शन/ टूल्स & डाय डिझाइन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्पुटर सायन्स/कॉम्प्युटर नेटवर्किंग डिप्लोमा |
4 | आयटीआय (मशीनिस्ट/फिटर/टर्नर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/शीट मेटल वर्कर/COPA) |
वयाची अट : 16 मार्च 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : 7,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : बेंगलुरू
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.drdo.gov.in
How to Apply For DRDO GTRE Recruitment 2023 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://rac.gov.in/drdo/public/login या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 मार्च 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.drdo.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
No comments: