Full Width CSS

[CBHFL] सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती 2023

 


सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड [Cent Bank Home Finance Ltd] मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 03 जागा

CBHFL Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सहाय्यक व्यवस्थापक / Assistant Manager01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर 02) 04 वर्षे अनुभव03

Eligibility Criteria For Cent Bank Home Finance Ltd

वयाची अट : 28 मार्च 2023 रोजी 25 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [SC/ST/OBC - 300/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : दिल्ली, नाशिक, चेन्नई, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Cent Bank Home Finance Ltd, Central Bank of India Building, MMO, 6th Floor, MG Road, Flora Fountain, Fort, Mumbai-400023.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbhfl.com

How to Apply For Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cbhfl.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[CBHFL] सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती 2023 [CBHFL] सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.