Full Width CSS

[UPSC] संघ लोकसेवा आयोग भरती 2023



 संघ लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या 577 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 577 जागा

UPSC Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1अंमलबजावणी अधिकारी/ लेखा अधिकारी / Enforcement Officers/ Accounts Officers418
2सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त / Assistant Provident Fund Commissioners159

Eligibility Criteria For UPSC

पद क्रमांकशैक्षणिक पात्रतावयाची अट
1कोणत्याही शाखेतील पदवी18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत
2कोणत्याही शाखेतील पदवी18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत

वयाची अट : 17 मार्च 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क :  25/- रुपये [SC/ST/PH/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.upsc.gov.in

How to Apply For UPSC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.upsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
  •   sbi mudra loan

    WhatsApp GroupJoin Now
    Telegram GroupJoin Now
[UPSC] संघ लोकसेवा आयोग भरती 2023 [UPSC] संघ लोकसेवा आयोग भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.