Full Width CSS

[CBI] सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३



 सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या 147 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 147 जागा

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Central Bank of India Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1मुख्य व्यवस्थापक-आयटी (तांत्रिक) / Chief Manager-IT (Technical)13
2वरिष्ठ व्यवस्थापक- आयटी (तांत्रिक) / Senior Manager- IT (Technical)36
3व्यवस्थापक- आयटी (तांत्रिक) / Manager- IT (Technical)75
4सहाय्यक व्यवस्थापक- आयटी (तांत्रिक) / Assistant Manager- IT (Technical)12
5मुख्य व्यवस्थापक (कार्यात्मक) / Chief Manager (Functional)05
6वरिष्ठ व्यवस्थापक (कार्यात्मक) / Senior Manager (Functional)06

Eligibility Criteria For Central Bank of India

शैक्षणिक पात्रता : 01) पदवी/ पदव्युत्तर पदवी/ बी.ई./बी.टेक. 02) अनुभव

सूचना - वयाची अट : 31 डिसेंबर 2022 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

अनु क्रमांकस्केलवयाची अट
1स्केल-I23 ते 28 वर्षे
2स्केल-II23 ते 28 वर्षे
3स्केल-III23 ते 28 वर्षे
4स्केल-IV23 ते 28 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा (Online) दिनांक : मार्च/एप्रिल 2023 रोजी 

मुलाखत दिनांक : मार्च/एप्रिल 2023 रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.centralbankofindia.co.in

How to Apply For Central Bank of India Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/cbismamjan23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[CBI] सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ [CBI] सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.