Full Width CSS

[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती 2023



 जाहिरात दिनांक: 03/03/23

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या 378 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: 


एकूण: 378 जागा

MPSC Recruitment Details:

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा - 2022

पद क्रमांकपदांचे नावजागा
1वनक्षेत्रपाल, गट ब / Forest Guard, Group B13
2उप संचालक, कृषि व इतर गट-अ / Deputy Director, Agriculture, and Other Group-A49
3तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ / Taluka Agricultural Officer and others, Group-A100
4कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब / Agricultural Officers, Junior, and Others, Group-B65
5सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2 / Assistant Engineer, Civil, Group B, Grade-2102
6    सहायक अभियंता,विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2 / Assistant Engineer, Electrical & Mechanical, Group B, Grade-249

Eligibility Criteria For MPSC

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
1विज्ञान शाखेतील पदवी / अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य21 ते 38 वर्षे
2कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.18 ते 38 वर्षे
3कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.18 ते 38 वर्षे
4कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.18 ते 38 वर्षे
5स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.19 ते 38 वर्षे
6विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.19 ते 38 वर्षे

वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ - 05 वर्षे सूट]

शुल्क : 544/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग - 344/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा दिनांक : 16 व 23 एप्रिल 2023 रोजी

परीक्षा केंद्र (पूर्व परीक्षा): अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे.

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र

(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱

मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

Official Site : www.mpsc.gov.in

How to Apply For MPSC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती 2023 [MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.