Full Width CSS

[CBIC] केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती 2023

 


अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क केंद्रीय मंडळ [Customs, Central Excise and Service Tax, Settlement Commission, Additional Bench, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 06 जागा

CBIC Mumbai Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1अधीक्षक / Superintendent03
2निरीक्षक / Inspectors03

Eligibility Criteria For CBIC Mumbai

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in

How to Apply For CBIC Mumbai Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cbic.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
  • sbi mudra loan

    WhatsApp GroupJoin Now
    Telegram GroupJoin Now
[CBIC] केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती 2023 [CBIC] केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.