Full Width CSS

[ITBP] इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स भरती 2023


 

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स [Indo-Tibetan Border Police Force] मध्ये कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) ग्रुप 'सी' पदांच्या 71 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 71 जागा

ITBP Recruitment Details:

पदांचे नाव : कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) ग्रुप 'सी' / Constable (General Duty) : 71 जागा

अनु क्रमांकक्रीडा प्रकार 
1ऍथलेटिक / Athletic
2हॉकी / Hockey
3कबड्डी / Kabaddi
4फुटबॉल / Football
5व्हॉलीबॉल / Volleyball
6जिम्नॅस्टिक / Gymnastic
7बॉक्सिंग / Boxing
8रेसलिंग / Wrestling
9जुडो / Judo
10एक्वेस्ट्रियन / Equestrian

Eligibility Criteria For ITBP

शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त बोर्डमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित क्रीडा पात्रता.

वयाची अट: 21 मार्च 2023 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST - 10 वर्षे सूट, OBC - 08 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.itbpolice.nic.in

How to Apply For ITBP Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.itbpolice.nic.in या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.itbpolice.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
[ITBP] इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स भरती 2023 [ITBP] इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.